Gold Investment | सोन्यात गुंतवणूक करण्याआधी हे वाचाच..

2022 Gold Investment Schemes : जगातील अर्थव्यवस्था अस्थिर , गुंतवणूकदारांची नजर सोन्यावर – सध्यागुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे, भीतीचे कारण आहे अमेरिकेतील व्याजदर वाढ. त्यामुळे त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर (share market) होत आहे. तज्ञांच्या मते महागाई आणि परताव्याची अनिश्चितता या दोन्हींविरुद्ध सोन्यातील गुंतवणूक ((investment in gold) विश्वसनीय मानली जाते..