“UPI (यू पी आय ) पेमेंट” करण्यासाठी “डिजिटल रुपयाचा (ई-रुपी / eRupee) ” वापर कसा करायचा ?

Yogesh GNov 17, 20236 मिनिटे वाचन वेळ

डिजिटल रुपी (eRupee / ई-रुपी ) ही रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI’s) सुरु केलेली नवीन सेवा आहे, जी वापरकर्त्यांना UPI क्विक-रिस्पॉन्स कोड (QR / क्यू आर कोड) स्कॅन करून कोणत्याही व्यापाऱ्याकडून सामान आणि सेवा खरेदी करण्याची परवानगी देते. ही सेवा…

वॉरन बफेच्या यशाचे ५ मंत्र | WARREN BUFFET – 5 SUCCESS MANTRA 

Yogesh GNov 14, 202314 मिनिटे वाचन वेळ

‘गुंतवणूक म्हणजे जुगार नसून, नीट अभ्यास करून शांतपणे दीर्घ मुदतीसाठी गुंतवणूक करणाऱ्या माणसाला शेअर बाजारात यश मिळतंच’. असा आत्मविश्वास वॉरन बफेने दिला आहे. शेअर बाजार आणि गुंतवणूक यांच्याविषयी गैरसमजच जास्त पसरले आहेत. यामुळे आपण आपलंच किती नुकसान करून घेतो याची…

५ महत्त्वाच्या गोष्टी :  UPI – यूपीआय फसवणुकीपासून बचावा करता

Shreyas GFeb 8, 20235 मिनिटे वाचन वेळ

भारतात २०१५ नंतर इंटरनेट स्वस्त झाले, त्याचबरोबर स्मार्टफोन ही आले. २०१८ च्या नोटबंदीच्या घोषणेनंतर व कोविड महामारी आल्यानंतर आर्थिक व्यवहारात डिजिटल क्रांती आली. ऑनलाईन पेमेंटमध्ये (Online payment) मोठ्याप्रमाणात वाढ झाली व कॅशलेस व्यवहार अधिक सोपा झाला. ऑनलाईन आर्थिक व्यवहार करताना…


आवर्जून वाचा

SM Update 30-Jan 03 Feb

अर्थसंकल्पीय रॅलीमुळे निर्देशांकात वाढ, तरअदानी समूहाच्या शेअर्सची विक्रमी घसरण|शेअर बाजार  |Stock Market

भारतीय सरकारचं २०२३ वर्षासाठीच बजेट आणि अदानी स्टॉक्सच्या विक्रमी घसरणीने चालू आठवडा भरपूर गाजला व…
Debt Funds Vs Liquid Funds

डेट आणि लिक्विड फंड म्हणजे काय रे भाऊ ?

प्रत्येक व्यक्तीला अतिरिक्त उत्पन्न मिळविण्यासाठी, महागाईशी लढण्यासाठी किंवा भविष्यातील अनिश्चिततेचा सामना करण्यासाठी आपले पैसे गुंतवायचे…
SM Weekly Update 23-27 Jan

या आठवड्यात निफ्टी ५० का घसरला? शेअर मार्केटमध्ये पडझड का झाली? | शेअर बाजार  |Stock Market

शेअर बाजार – अदानी समूहातील शेअर्सच्या तुफान विक्रीमुळे, निफ्टी 2% पेक्षा जास्त खाली घसरला. त्याचबरोबर या…
5 Tax Savings Schemes

५ आयकर बचत योजना, ज्या तुमचे रिटायरमेंटचे टेन्शन दूर करतील

आदर्श आयकर करदात्याने ३१ मार्चची (आर्थिक वर्षाचा शेवट दिवस) वाट पाहण्याऐवजी वर्षाच्या सुरुवातीलाच त्यांचा कर-बचत…
SM Update 16 -20 Jan

कंपन्यांच्या त्रैमासिक कमाईनंतर या आठवड्यात निफ्टी वाढला | शेअर बाजार  |Stock Market

या आठवड्यात शेअर बाजारात कमालीची अस्थिरता दिसून आली. परंतु २० जानेवारी रोजी संपलेल्या सलग दुसऱ्या…
SM-Update | 9-13-Jan23

सोन्याचा भाव विक्रमी उच्चांकावर, पण दर वाढीच्या भीतीने निफ्टीची घसरण सुरूच |शेअर बाजार  |Stock Market

शुक्रवारी भारतीय सोन्याच्या दराने या आठवड्यात सर्वकालीन उच्चांक गाठला. या आठवड्यात देशांतर्गत सोन्याचा भाव ५६,२४५…