सुखी व निरोगी आर्थिक जीवन जगण्यासाठीची 12 सूत्रे | 12 tips for a Happy & Healthy Financial Health

आर्थिक आरोग्य (Financial Health) म्हणजे पैशाच्या योग्य निर्णयांद्वारे तुमचे जीवन अधिक आरामदायक आणि स्थिर बनवणे व आर्थिक अनिश्चिततेसाठी तयार राहणे.
तुमचे आर्थिक आरोग्य महत्त्वाचे आहे. त्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही. हे तुमच्या शारीरिक किंवा मानसिक आरोग्याइतकेच ते आवश्यक आहे. बेपर्वाईने पैसे हाताळणारे लोक अनेकदा त्यांची कर्जे आणि राहण्याचा खर्च मॅनेज करण्यासाठी संघर्ष करताना दिसतात. आर्थिक आरोग्य म्हणजे पैशाच्या योग्य निर्णयांद्वारे तुमचे जीवन अधिक आरामदायक आणि स्थिर बनवणे आणि आर्थिक अनिश्चिततेसाठी तयार राहणे.

म्युच्युअल फंड ही रिटायरमेंटसाठीची चांगली योजना आहे का? | Are mutual funds a good retirement plan? everything you need to know

कार्यरत लोकसंख्येमध्ये सेवानिवृत्ती नियोजन (Retirement planning) हा सर्वात दुर्लक्षित विषयांपैकी एक आहे. कारण बहुतेक लोकांना असे वाटते की सेवानिवृत्ती दूर आहे आणि जवळच्या मुदतीचे प्राधान्य महत्वाचे आहे. सेवानिवृत्तीची तारीख जवळ आल्यावर, अनेकांना असे लक्षात येते की त्यांनी त्यांच्या निवृत्तीसाठी पुरेशी बचत केलेली नाही आणि त्यांना त्यांचे आर्थिक स्वातंत्र्य गमावण्याची भीती वाटते. सेवानिवृत्ती म्हणजे तुम्ही तुमच्या करिअरमध्ये केलेल्या अनेक दशकांच्या मेहनतीचा कळस आहे. हा तुमच्या आयुष्याचा सुवर्णकाळ असावा आणि तुम्ही आर्थिक चिंतांपासून मुक्त व्हावे.

Gold Investment | सोन्यात गुंतवणूक करण्याआधी हे वाचाच..

2022 Gold Investment Schemes : जगातील अर्थव्यवस्था अस्थिर , गुंतवणूकदारांची नजर सोन्यावर – सध्यागुंतवणूकदारांमध्ये अस्वस्थता आहे, भीतीचे कारण आहे अमेरिकेतील व्याजदर वाढ. त्यामुळे त्याचा परिणाम जगभरातील शेअर बाजारावर (share market) होत आहे. तज्ञांच्या मते महागाई आणि परताव्याची अनिश्चितता या दोन्हींविरुद्ध सोन्यातील गुंतवणूक ((investment in gold) विश्वसनीय मानली जाते..

अर्थसाक्षरता का महत्त्वाची व कसे कराल वैयक्तिक वित्त व्यवस्थापन? | Why financial literacy is important & How to manage Personal Finance?

आर्थिक साक्षरता हा आर्थिक चुका टाळण्याचा आणि मजबूत व सुरक्षित आर्थिक भविष्यासाठी नियोजन करण्याचा, एक महत्त्वाचा भाग आहे.
असं म्हणतात कि  “The key to a Good Life is not saving aimlessly, it is Smart Investments”  “चांगल्या जीवनाची गुरुकिल्ली म्हणजे ध्येयविरहित बचत करणे नव्हे, तर स्मार्ट गुंतवणूक आहे”.
आर्थिक साक्षरता एखाद्या व्यक्तीचे जीवनमान सुधारू शकते.